Midas TOUCH
वर्ष 2024-25 “शैक्षणिक साहित्य “ वाटप क्रमांक -१
आज दिनांक १७ जुन, २०२४ रोजी Midas TOUCH Child Educational Sponsorship अंतर्गत या वर्षातील “शैक्षणिक साहित्य “ वाटप, आनंदराव पवार शाळा, वझिरा नाका , बोरीवली (पश्चीम) येथे करण्यात आले.
या वाटपात Mumbai General या गटातील चे १३५ विद्यार्थ्याना साहित्य देण्यात आले.
** TOUCH Congratulation **
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत टच बालग्रामच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले, सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..! ![]()
![]()
![]()
![]()